
मुंबई एयरपोर्टला जाणारी बकन्यांची गाडी स्वतः ला पशुप्रेमी म्हणारेनी गाडी अड़वली आणि म्हणाले की आम्ही पशुप्रेमी अधिकारी आहे.असे सांगून ड्रायवर कडून पैसयाची मांगनी केली.ड्रायवरनी पैसा ना दिल्यास तर त्यानी दहिसर पोलिसाला कळवले. पोलिस आलेस आणि तिथे डॉ.शिवानी गायकवाड़ येऊन यानी कार्यवाही केली.त्या मुले खुप मोठा नुक्सान आणि त्रास झाला या बाबत तक्रार अर्ज दिलेची माहिती मिळाली आहे.
मिळाली माहितीनुसार बुधवार ५ मार्च २०२५ रोजी बकन्याची एक गाडी गुजरात मार्गा वरुन मुंबई एयरपोर्ट ला जात असताना दुपारी १ वाजता दहिसर टोल वरुन जात होती.त्या वेळी एक लेडीज आणि त्याचे मिस्टर स्वतःला पशुप्रेमी सांगून जबरदस्ती गाडी अड़वली.ड्राइवरला दमदाटी देऊन त्याचा कडून पैश्याची मांगनी केली.ड्राइवरनी त्यांचे पैश्याची मांगनी पूर्ण न केल्यास त्यानी पोलिस आणि म्युनिशिपलची अधिकारी डॉ.शिवानी गायकवाड़ याना बोलवले.डॉ शिवानी गायकवाड़ यानी काही डाकुमेंट चेक न करता गाडी देवनार कत्लखान्यात ४.३० वाजता आणली.आणि सांगतले की चूक झाली गाडी इथे आन्याला नव्हता.आणि त्यानी सांगतले की ही गाडी त्या पशुप्रेमीला देणार.त्यानंतर त्या पशुप्रेमीला देवनारला बोलवले.डॉ शिवानी पशुप्रेमीला लेटर देऊन ती गाडी परत दहिसर पोलिस स्टेशन मधे आणली होती.सूत्रांनी सांगतले की गाडी सहा तास चलवलावर गाडी थाबवउन बकन्याला चारा पानी दिले जाते.ती गाडी संध्याकाली ७ वाजता देवनार वरुन निघाली होती आणि रात्री १० वाजता दहिसर पोलिस स्टेशन मधे पहुंचली होती.एवढ्या वेळात बकन्याला चारा पानी सुधा दिले गेला नव्हत.हया ब्यवसाय खुप वर्षा पासून शुरू आहे.या मधे एयरपोट मधे ही चारा पानी दिले जाते.त्या दिवसी बकन्यांची चारा पानी ची वेळ निघुन गेली.तसेच एयरपोर्ट ला जी फ्लाइट बुक होती त्याची ही वेळ निघुन गेली.आणि त्या ब्यापारियाचा २० लाख रुपए चा फ्लाइटचा नुक्सान झाले.रात्री १० वाजता एफआईआर झाले नंतर गाडी गोशाळेत पाठवचा होता.पण ती जो लेडीज होती त्यानी पोलिस स्टेशन मधे सांगतले की गाडी नाशिक मधे संगमनेर ला जे गौशाला आहेत तिथे पाठवा.आणि लोकानी सांगतले की इथे जवळपास जे गौशाला आहेत तिथे गाडी पाठवा.पोलिसांनी तपासले तर ठाणे मधे ज्या गौशाला आहेत तिथे गाडी पाठवचे ठरले.पण जो पशुप्रेमी लेडीज होती त्यानी सांगतले की तिथे गाडी पाठवचा नाही.आणि त्यानी दहिसर पोलिस स्टेशनचा बाहर १०० ते २०० लोकांना बोलले.जे बजरंग दल विश्व हिन्दू परिषदचे होते.त्या लोकांनी पोलिस स्टेशनचा बाहेर हंगामा केले.आणि गाडीचा समोर येऊन जय श्रीरामचा नारा देऊ लागले आणि पोलिसावर प्रेशर आणले.रात्री ३ बजे पर्यन्त त्या लोकांनी गाडी थांबउन ठेवले.गाडी मधे असलेले बकन्यावर खुपच अत्याचार झाले आणि ते बेहाल झाले होते.या मधे डॉ शिवानी गायकवाड़ यांचा तथाकथित पशु प्रेमीसी साठगांठ असलयची समझते आणि त्यानी सगड़े एनजीवोला मैनेज केला आहे.त्यांचा मार्फत डॉ शिवानी गायकवाड़ देवनार चा सर्व ब्यापारियां वर अत्याचार करत आहेत.आणि डॉ शिवानी अता मनपा साठी काम करत नाही ते सर्व एनजीवो साठी काम करत आहेत अशी चर्चा शुरू झाली आहे.या मधे बकरेवर कार्यवाही करुन एफआईआर करुन बकन्याना बेरवली गौशाला मधे ठेवण्यात आले आहे.या मधे त्या व्यापारीचा खुप मोठा नुक्सान झाले आहे.जवळपास २५ लाखांचे बकरे आणि २० लाखचे फ्लाइटचा बुकिंगचे पैशांयचे नुकशान झाला आहे.याला कारनीभुत डॉ.शिवानी गायकवाड़ आहेत.असे सांगण्यात येत आहेत.
Comentarios